Back to Blog

सेवा सहयोग ब्लॉग

December 06, 2020

नमस्कार,

सेवा सहयोग मध्ये अनेक स्वयंसेवक हे गेले दहा-बारा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करत आहेत. या सर्वांचे अनुभव आणि सेवा सहयोग कसा हा प्रवास हा एक समृद्ध खजिनाच म्हणावा लागेल. तसंच सेवा सहयोग परिवार इतका मोठा आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकल्प चालतात त्याबद्दलची माहिती, वेळोवेळी घडणाऱ्या घडामोडी, कार्यकर्त्यांचे अनुभव, कार्यक्रम घेतले जातात त्यांचे अहवाल या सर्वांचे कुठेतरी एकत्रीकरण व्हावे आणि एका ठिकाणी आपल्याला हे सर्व वाचता यावे म्हणून आपण सेवा सहयोग ब्लॉगची सुरुवात केली आहे.

तुम्हाला यातले सर्व लेख अनुभव अहवाल वाचून आनंद, प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
सेवा सहयोग बरोबर तुमचाही काही अनुभव असेल तर तो आम्हाला जरूर लिखित स्वरूपात vep @ sevasahayog.org कळवा.

Previous post

प्रेरणादायी  मुलाखत: योगिता आपटे

Next post

Seva Sahayog Foundation’s prompt response ignites change in the lives of tribal students

Subscribe to our blog