Career

Seva Sahayog Pune is accepting applications for total 36 positions of various projects as mentioned below

Essential Requirement:

  1. The candidate must have knowledge of Marathi, Hindi, and English languages.
  2. The Candidate Should Own A Two-Wheeler.

Seva Sahayog is arranging in person Job Fair on 27th November 2021.
For receiving further details of the Interview schedule and Venue, Fill out this Google Form Click Here:
 

Sr. No.Name of PositionNumber of PositionsRequirements
1Project Assistant10MSW or other degree education0 To 1 Year Social Work Experience
2Project Coordinator7MSW or other degree educationAt Least 3 Years Social Work Experience
3Project Manager2MSW or other degree educationTotal 10 Years Work Experience With At Least 2 Years Of Social Work Experience. Must Have Experience In Project Planning, Team Management Of 3 To 8 People.
4Accounts Executive1B. Com and Tally Knowledge.Must Have At Least 2 Years Of Tally Accounting Experience
5Project coordinator: proposal Writing and Documentation1Degree EducationMinimum 3 Years, Proposal And News Writing (Marathi And English) Work Experience. Preference If English Medium Education
6Marketing & Sales Executive3BBA / MBA and Retail Marketing & Sales0-2 Years Of Experience
7CSR Connect3BBA / MBAleast 3 years working experience in Corporate Communication.Good English writing, communication, and communication skills are required.Preference If English Medium Education.
8Seva Internship10MSW or other degree education. Must be prepared to work full time for at least one year as per syllabus or by self-motivation.Students Who Want To Do Internship For 1 To 3 Months Should Also Contact (25 Seats)

Apply here

विविध प्रकल्पात काम करण्यासाठी सेवा सहयोग पुणे येथे खाली नमूद केल्या प्रमाणे कर्मचारी हवे आहेत. मराठी, हिन्दी इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि स्वतःचे दुचाकी वाहन असणे आवश्यक.
 
दि २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या Job Fair – नौकरी मेळावा मध्ये सहभागी होण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.
 
गुगल फॉर्म लिंक:

क्रपदजागाअपेक्षा
प्रकल्प सहाय्यक१०MSW किंवा अन्य पदवी शिक्षण0 ते 1 वर्ष सामाजिक कामाचा अनुभव असावा
प्रकल्प समन्वयकMSW किंवा अन्य पदवी शिक्षणकिमान ३ वर्ष सामाजिक कामाचा अनुभव असावा
प्रकल्प व्यवस्थापकMSW किंवा अन्य पदवी शिक्षणएकूण किमान १० वर्षांचा कामाचा अनुभव त्यात किमान २ वर्ष सामाजिक कामाचा अनुभव असावा. प्रकल्प नियोजन करणे, ३ ते ८ जणांची टीम संचालन करण्याचा अनुभव असावा.
अकाउंट्स सहाय्यकबीकॉम आणि tally ज्ञानकिमान २ वर्षांचा Tally अकाऊंटिंग करण्याचा अनुभव असावा
प्रस्ताव व वृत्त लेखनपदवी शिक्षणकिमान ३ वर्ष, प्रस्ताव व वृत्त लेखन (मराठी आणि इंग्रजी ) कामाचा अनुभव. इंग्रजी माध्यमातील शिक्षण असल्यास प्राधान्य
मार्केटिंग व विक्रीBBA / एमबीए आणि रिटेल मार्केटिंगविक्री विषयाची आवड असावी ० ते २ वर्ष अनुभव
CSR संपर्कBBA / एमबीएआणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन विषयाचा किमान ३ वर्षे कामाचा अनुभवउत्तम इंग्रजी लेखन, संभाषण व संवाद कौशल्य आवश्यकइंग्रजी माध्यमातील शिक्षण असल्यास प्राधान्य.
सेवा इंटर्नशिप१०MSW किंवा अन्य पदवी शिक्षण. अभ्यासक्रमा नुसार किंवा स्वयं प्रेरणेने किमान एक वर्ष पूर्ण वेळ काम करण्याची तयारी असावी.१ ते ३ महीने इंटर्नशिप करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यानी सुद्धा संपर्क करावा (२५ जागा )